top of page
Search

त्या दिवसाची भेट माझ्यासाठी ग्रेट होती !!!

  • harshcartoonist
  • Aug 10, 2023
  • 1 min read

त्या दिवसाची भेट माझ्यासाठी ग्रेट होती !!! कित्येक पिढ्यांसाठी आनंद घेऊन आलेल्या माणसाला आज मी भेटलो!!

भाऊ कदम आणि ओंकार भोजने दोघेही माणुस म्हणुन अतिशय भारी आहेत... जेव्हा ह्यांना समोर पाहिलं तेव्हा अंगावर शहारे आले होते!!


त्यांना त्यांच चित्र भेट म्हणुन दिलं जे त्यांना प्रचंड आवडलं!!

मराठी माणसाने निर्वीविवादपणे त्यांच्यावर प्रेम केलंय... त्यांनी आमच्यावर काही विनोद केले ही आमच्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे!! परत भेटीचा योग येवो ही इच्छा!!भवितव्यासाठी त्यांनी आम्हाला सदिच्छा दिल्या तेव्हा भावुक झालो.


जसा त्यांचा लुक असायचा तसं पोस्टर बनवण्याची कल्पना मला सुचली...दोघांनी खरं तर सोबत नाटक जोडी म्हणुन फार कमी काम केलंय.. पण एकत्र सिनेमे पण केले आहेत.. "घे डब्बल!!" हा त्यांचा खुप सुंदर सिनेमा आहे..

 
 
 

Comments


bottom of page